Tanvi Mundle | तन्वीला पितृशोक | Pahile Na Mi Tula

2021-10-26 1

पाहिले न मी तुला या मालिकेतील मानसी म्हणजेच तन्वी मुंडलेच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या बाबांच निधन झालं आहे. तिने पोस्ट शेअर करत ही बातमी सांगितली. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale